🔴 Last Date – राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु

NDA Pune Recruitment 2024

2,427

NDA Pune Recruitment 2024

राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्रॉफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेअर टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण पदांच्या एकूण 198 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी  2024 आहे.

एकूण जागा : 198

पदाचे नाव & तपशील: लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर, ड्रॉफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट, कुक, कंपोझिटर-कम-प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, सुतार, फायरमन, टीए-बेकर आणि कन्फेक्शनर, टीए-सायकल रिपेयरर, टीए-प्रिंटिंग मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेअर टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि प्रशिक्षण

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 – 25 वर्षे.

🔴 Last Date - राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 जानेवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी  2024 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम