रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध शाळांमध्ये 1308 पदांची भरती प्रक्रिया सुरु

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024

331

 

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता” पदांच्या एकूण 1308 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 आणि 30 जून 2024 आहे.

एकूण जागा : 1308

 

पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि व्याख्याता.

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

रयत शिक्षण संस्था अंतर्गत विविध शाळांमध्ये 1308 पदांची भरती प्रक्रिया सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  सातारा

अर्ज पद्धती :  ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 आणि 30 जून 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा  1)

जाहिरात पहा  2)

जाहिरात पहा  3)

ऑनलाईन अर्ज करा  

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम