NHM दमण अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!!

NHM Daman Recruitment 2022

152

NHM Daman Recruitment 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान, दादरा & नगर हवेली मोती दमण अंतर्गत ANM” पदाच्या  एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा : 05 जागा

पदाचे नाव & तपशील: ANM

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: अभियान संचालक कार्यालय, पहिला मजला सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण

मुलाखतीची तारीख: 10 डिसेंबर 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम