[NHM]राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा भरती -Job No 289

130

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य सोसायटी जिल्हा परिषद सातारा येथे नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अनेस्थेटिस्ट, ENT सर्जन, OBGY स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी MBBS पदांच्या एकूण ८६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ३ आणि ५ डिसेंबर २०१९ आहे.

 

एकूण जागा : ८६ जागा 

पदाचे नाव & तपशील: नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अनेस्थेटिस्ट, ENT सर्जन, OBGY स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी MBBS.

शैक्षणिक पात्रता: शैक्षणीक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: सातारा

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद सातारा कार्यालय.

मुलाखतीची तारीख : ३ आणि ५ डिसेंबर २०१९ ( सकाळी १०.०० वा)

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

 

 


English जाहिरात 


Total Posts : 86 Posts

Name of the Post & Details : Nephrologist, Cardiologist, Anesthetist, ENT Surgeon, OBGY Gynecologist, Pediatrician, Physician, Surgeon, Pathologist, Psychiatrist and Medical Officer MBBS.

Educational Qualification: Educational qualification is as per requirement of the post

Job Location: Satara 

Selection Process : Interview

Interview Address : National Health Mission Zilla Parishad Satara Office.

Date of Interview : 03 And 05 December 2019 (5.30am)

 

Notification     Apply Online  Official Website

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम