राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) अंतर्गत रिक्त पदांची भरती

NMDC Recruitment 2024

  • पदसंख्या: 120
  • शेवटची तारीख:
226

NMDC Recruitment 2024

एनएमडीसी लिमिटेड अंतर्गत “शिकाऊ उमेदवार” पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 22, 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 120 

 

पदाचे नाव & तपशील: शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) अंतर्गत रिक्त पदांची भरती

App Download Link : Download App

 

निवड प्रक्रिया : मुलाखती

मुलाखतीचा पत्ता : प्रशिक्षण संस्था, BIOM, Bacheli Complex, Bacheli, पिन कोड: 494553, जिल्हा: दंतेवाडा

मुलाखतीची तारीख22, 23, 24, 25 आणि 26 फेब्रुवारी 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

Loading

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम