नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत 1616 रिक्त पदांची भरती

NVS Recruitment 2022

1,695

NVS Recruitment 2022

नवोदय विद्यालय समिती (NVS Bharti 2022) अंतर्गत प्राचार्य, TGT, PGT, संगीत शिक्षक, कला शिक्षक, PET, ग्रंथपाल पदांच्या एकुण 1616 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2022  आहे.

एकूण जागा : 1616

पदाचे नाव & तपशील: प्राचार्य, TGT, PGT, संगीत शिक्षक, कला शिक्षक, PET, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • प्राचार्य – रु. 2000/-
  • PGT – रु. 1800/-
  • TGT आणि इतर पदांसाठी – रु. 1500/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 02 जुलै 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : navodaya.gov.in 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली  NVS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा     ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट

नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत 1616 रिक्त पदांची भरती

Live क्लास आणि टेस्ट सिरीज साठी आमचे अॅप डाऊनलोड करा. डेमो लेक्चर उपलब्ध आहेत एकदा नक्की बघा.

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम