[OFB]आयुध कारखाना मंडळ भरती – Job No 514

226

आयुध कारखाना मंडळ अंतर्गत ट्रेड अपरेंटीस पदांच्या एकूण ६०६० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ६०६० जागा

पदाचे नाव & तपशील: ट्रेड अपरेंटीस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ९ फेब्रुवारी २०२० 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        ऑनलाईन अर्ज करा    अधिकृत वेबसाईट


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम