One Liners : एका ओळीत सारांश, 03 मे 2020

132

एका ओळीत सारांश, 03 मे 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 साली आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य दिनाची (3 मे) संकल्पना – जर्नलिजम विदाउट फियर ऑर फेवर.
  • आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन – 3 मे.

आंतरराष्ट्रीय

  • 18 ते 20 ऑक्टोबर या काळात या ठिकाणी जागतिक पत्र स्वातंत्र्य परिषद 2020 आयोजित केली जाणार – द हेग, नेदरलँड.
  • हा देश एव्हरेस्ट पर्वताची उंची मोजण्यासाठी नवीन सर्वेक्षण करीत आहे – चीन.
  • ‘पहल’ प्रकल्पाच्या अंतर्गत कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी या देशाने भारताला 3 दशलक्ष डॉलरची मदत मंजूर केली – अमेरिका.

राष्ट्रीय

  • सरकारच्या या संस्थेनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इंग्रजी आणि हिंदी भाषेचे ज्ञान एक ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून सुधारण्यासाठी मदत करण्यासाठी ऑलिम्पियाड कार्यक्रम सुरू केला – सामान्य सेवा केंद्रे (CSC) SPV.
  • वर्ष 2020-21 मध्ये थकबाकी व मजुरी खर्चासाठी भारत सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा-2005 (मनरेगा) अंतर्गत एवढा निधी मंजूर केला – 33000 कोटी रुपये.

व्यक्ती विशेष

  • महान पुरातत्वशास्त्रज्ञ प्राध्यापक बी. बी. लाल यांच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित केलेले ई-पुस्तक – प्रो. बी. बी. लाल – इंडिया रिडिस्कवर.
  • सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयात नवीन सचिव – अरविंद कुमार शर्मा.
  • रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयात नवीन सचिव – गिरधर अरमाने.

राज्य विशेष

  • जम्मू व काश्मीरमधील करेवाचे कृषी-उत्पादन ज्याला GI टॅग मिळाले – काश्मिरी केसर.

सामान्य ज्ञान

  • जागतिक हवामान संघटना (WMO) – स्थापना: 23 मार्च 1950; मुख्यालय: जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
  • पृथ्वीचे उत्तर ध्रुव – आर्क्टिक.
  • पृथ्वीचे दक्षिण ध्रुव – अंटार्क्टिका.
  • सूर्यापासून निघालेले अतिनील किरण शोषून घेणार्‍या पृथ्वीवरचे आवरण – ओझोन थर.
  • पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत, जे हिमालयाच्या महालंगूर क्षेत्रात आहे – एव्हरेस्ट पर्वत (8848 मी).

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम