One Liners : एका ओळीत सारांश,25 मे 2020

103

 

एका ओळीत सारांश, 25 मे 2020

Admin

दिनविशेष

  • जागतिक कासव दिन – 23 मे.
  • जागतिक थायरॉईड दिन – 25 मे.

अर्थव्यवस्था

  • या ट्रेडिंग व्यासपीठाने कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज क्षेत्रात ‘गोल्ड मिनी ऑप्शन्स’ बाजारात सादर करण्याची घोषणा केली – नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE).

आंतरराष्ट्रीय

  • 12 ते 17 जुलै या काळात या देशात इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ऑटोमॅटिक कंट्रोल (IFAC) जागतिक परिषदेचे आयोजन केले जणारहे – जर्मनी.

राष्ट्रीय

  • न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांनी या शहरात भारतीय तंटा निराकरण केंद्राचे (IDRC) उद्घाटन केले – नवी दिल्ली.

व्यक्ती विशेष

  • ऑटोमॅटिक कंट्रोल अँड डायनामिक ऑप्टिमायझेशन सोसायटी याद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित एपीजे अब्दुल कलाम मेमोरियल इंटरनेशनल ट्रॅव्हल अवॉर्ड या पुरस्काराचे विजेता – डॉ. तौसिफ खान एन. (एसआरएम युनिव्हर्सिटी, आंध्रप्रदेश).
  • आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) यांचा “2020 यंग लीडर कंपास अवॉर्ड” या पुरस्काराचे विजेता – अनंत गोयंका (इंडियन एक्सप्रेस ग्रुप).

राज्य विशेष

  • जम्मू व काश्मीर लोकसेवा आयोगाचे नवे प्रमुख – बी. आर. शर्मा.

ज्ञान-विज्ञान

  • या भारतीय संस्थेनी व्हीबॉक्स तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेण्याची अत्याधुनिक पद्धत तयार केली आहे – IIT भुवनेश्वर.

सामान्य ज्ञान

  • नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) – स्थापना: 27 नोव्हेंबर 1992; मुख्यालय: मुंबई.
  • इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ऑटोमॅटिक कंट्रोल (IFAC) याची स्थापना – वर्ष 1957.
  • आंतरराष्ट्रीय जाहिरात संघ (IAA) – स्थापना: 08 एप्रिल 1938; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.
  • संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याची स्थापना – वर्ष 1958.
  • संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी (UNFPA) – स्थापना: वर्ष 1969; मुख्यालय: न्यूयॉर्क, अमेरिका.

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Click Here : MPSC मराठी व्याकरण

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम