One Liners : एका ओळीत सारांश, 31 मे 2020
एका ओळीत सारांश, 31 मे 2020
दिनविशेष
- 2020 साली जागतिक तंबाखू निषेध दिनाची (31 मे) संकल्पना – “तरुणांचा उद्योगाच्या भ्रामक कल्पनांपासून बचाव करणे आणि तंबाखू व निकोटीनचे सेवन करण्यापासून रोखणे”.
आंतरराष्ट्रीय
- BRICS देशांच्या प्राप्तिकर प्राधिकरणाच्या प्रमुखांची बैठक 29 मे 2020 रोजी या देशाच्या अध्यक्षतेत झाली – रशिया.
- संयुक्त राष्ट्रसंघ महासभा जून 2020 मध्ये सुरक्षा परिषद निवडणुक घेण्यासाठी ई-व्होट प्रक्रिया अवलंबली आहे, ज्यामध्ये हा देश जानेवारी 2021 पासून सुरू होणार्या दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी इंडोनेशियाची जागा घेणारा आशिया-प्रशांत प्रदेशातला एकमेव उमेदवार आहे – भारत (तात्पुरता सदस्य म्हणून).
- या देशाने जागतिक आरोग्य संघटना (WHO) यासोबतचे संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली – संयुक्त राज्ये अमेरिका.
- आग्नेय आशिया प्रांतासाठी ‘जागतिक तंबाकू निषेध दिन 2020’ पुरस्काराचा विजेता – सोशीयो इकनॉमिक अँड एज्युकेशनल डेवलपमेंट सोसायटी, पटना, बिहार, भारत.
राष्ट्रीय
- जगातली सर्वात मोठी संसर्गजन्य रोग तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्याच्या उद्देशाने ‘मेगालॅब मुंबई’ उपक्रमासाठी IIT अॅअलुमनी काऊंसिलने या विद्यापीठासोबत भागीदारी केली आहे – मुंबई विद्यापीठ.
- या संस्थेनी भावी संसर्गावर लक्ष ठेवण्यासाठी ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपरमॉडेल’ उपक्रमाची सुरुवात केली – विज्ञान व तंत्रज्ञान विभाग.
व्यक्ती विशेष
- भारतीय खाद्यांन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी – अरुण सिंघल.
- “द म्यूजियम ऑफ ब्रोकन टी कप्स: पोस्टकार्ड फ्रॉम इंडियाज मार्जिन” पुस्तकाचे लेखक – गुंजन वेद.
क्रिडा
- फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत असलेला एकमेव भारतीय आणि क्रिकेटपटू – विराट कोहली (क्रमांक: 66 वा).
- फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक (पुरुष) – स्विस टेनिसपटू रॉजर फेडरर (द्वितीय: रोनाल्डो; तिसरा: लिओनेल मेस्सी).
- फोर्ब्स मासिकाच्या 2020 साली सर्वाधिक मानधन मिळविणाऱ्या 100 खेळाडूंच्या यादीत पहिला क्रमांक (महिला) – जपानी टेनिसपटू नाओमी ओसाका.
राज्य विशेष
- या राज्य सरकारने मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी ‘रोजगार सेतू’ योजना लागू केली आहे – मध्यप्रदेश.
ज्ञान-विज्ञान
- या संस्थेच्या वैज्ञानिकांनी जखमेसाठी उपयुक्त असे ‘pH-रिस्पॉन्सिव्ह स्मार्ट बॅंडेज’ तयार केले – इंस्टीट्यूट ऑफ अॅडव्हान्स स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (गुवाहाटी, आसाम).
सामान्य ज्ञान
- NHPC मर्यादित (पूर्वीचे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन) – स्थापना: 07 नोव्हेंबर 1975; मुख्यालय: फरीदाबाद.
- गोवा – राज्य दिन: 30 मे 1987; राजधानी: पणजी (पंजिम).
- जल जीवन अभियान यांचा प्रारंभ – 15 ऑगस्ट 2019.
- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) – स्थापना: 20 फेब्रुवारी 1997; मुख्यालय: नवी दिल्ली.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents