One Liners : एका ओळीत सारांश, 08 मे 2020
एका ओळीत सारांश, 08 मे 2020
दिनविशेष
- 2020 साली आंतरराष्ट्रीय सुइणी दिनाची (5 मे) संकल्पना – “मिडव्हाईव्ज विथ विमेन: सेलिब्रेट, डेमोनस्ट्रेट, मोबिलाईज, युनाइट”.
- आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन – 8 मे.
- दुसर्या महायुद्धाच्या काळात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या स्मरण आणि सामंजस्याची वेळ – 8-9 मे.
पर्यावरण
- भारतीय हवामान विभागाने (IMD) या शहरांना जम्मू व काश्मीरचे हवामानशास्त्रीय उपविभाग मानले – जम्मू व काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, लडाख आणि मुजफ्फराबाद (पीओके).
आंतरराष्ट्रीय
- इराकचे नवीन पंतप्रधान – मुस्तफा अल-कदीमी.
- “रियाल” चलनाच्या जागी इराणचे नवे राष्ट्रीय चलन – “तोमान” (मूल्य: 1 तोमान = 10,000 रियाल).
राष्ट्रीय
- परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकारची मोहीम – वंदे भारत मिशन.
- आयुष मंत्रालयाचे नवे मोबाईल अॅप, जे प्रतिबंधासाठी कोविड-19 विषयी माहिती गोळा करणार – ‘आयुष संजीवनी’ अॅप.
व्यक्ती
- ‘UNESCO/ग्युईलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज 2020’ याचे विजेता – जिनेथ बेदोया लिमा (कोलंबियाचे पत्रकार).
राज्य विशेष
- या राज्य सरकारने बिरसा हरित ग्राम योजना लागू केली असून त्याच्याअंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले जाणार – झारखंड.
- या राज्य सरकारने नीलांबर-पितांबर जल समृध्दी योजना लागू केली – झारखंड..
ज्ञान-विज्ञान
- या भारतीय संस्थेच्या वैज्ञानिकांनी 50 वेळा पुन्हा वापरता येऊ शकणारा ‘एनसेफ मास्क’ तयार केला आणि हा देशातला पहिला किटाणूरोधी कापडी फेस मास्क आहे – IIT दिल्ली.
सामान्य ज्ञान
- ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (BEE) याची स्थापना – 01 मार्च 2002.
- भारतीय राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय (NDLI) – स्थापना: 10 नोव्हेंबर 2006; मुख्यालय: खडगपूर.
- या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन साजरा केला जातो – जीन हेनरी डूनंट (रेडक्रॉस संस्थेचे संस्थापक).
- इराण – राजधानी: तेहरान; राष्ट्रीय चलन: इराणी रियाल.
- इराक – राजधानी: बगदाद; राष्ट्रीय चलन: इराकी दिनार.
- भारतीय हवामान विभाग (IMD) – स्थापना: वर्ष 1875; मुख्यालय: नवी दिल्ली.
- ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बांधलेली पहिली हवामान वेधशाळा – कलकत्ता वेधशाळा (वर्ष 1785).
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Click Here : MPSC मराठी व्याकरण
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents