One Liners : एका ओळीत सारांश, 19 एप्रिल 2020

147

एका ओळीत सारांश, 19 एप्रिल 2020

Admin

दिनविशेष

  • 2020 सालाची जागतिक कला दिनाची (15 एप्रिल) संकल्पना – सी आर्ट, डू आर्ट, बी आर्ट, स्टे होम”.
  • 2020 सालाची जागतिक आवाज दिनाची संकल्पना – फोकस ऑन युवर व्हॉइस’.

आंतरराष्ट्रीय

  • या देशाने जागतिक आरोग्य संघटनेचा त्याचा 400-500 दशलक्ष डॉलरचा मदत निधी थांबविला – संयुक्त राज्य अमेरिका.
  • ही आर्थिक संस्था भारताची राष्ट्रीय आरोग्य सेवा प्रणाली बळकट करण्यासाठी 500 दशलक्ष डॉलरच्या प्रकल्पांना वित्तपूरवठा करणार आहे – आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB).

राष्ट्रीय

  • भारतात अद्वितीय अमूर्त सांस्कृतिक वारसा परंपरांचा भांडार आहे, त्यापैकी इतक्यांना UNESCO कडून मान्यता मिळालेली आहे – 13.
  • या संस्थेनी कोरोना रोगाचा प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांसाठी तांत्रिक संस्थांना ‘उत्कृष्ट संस्थान विश्वकर्मा पुरस्कार 2020’ देण्याचा निर्णय घेतला आहे – अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE).

व्यक्ती विशेष

  • भारतीय वंशाचे ब्रिटनच्या रॉयल सोसायटीचे अध्यक्ष जे महामारीच्या दीर्घकालीन निराकरण नवीन वैज्ञानिक पुढाकाराचा एक भाग म्हणून नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत – प्रा. वेंकी रामकृष्णन.

क्रिडा

  • क्रिडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार अखिल भारतीय टेनिस संघाने (AITA) ही सन्मानित पदे रद्द करण्यास सहमती दर्शविली – लाइफ प्रसिडेंट, लाइफ वाइस प्रसिडेंट आणि लाइफ काऊंसिलर.
  • या संस्थेनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘टीम मास्क फोर्स’ तयार केले – भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI).

राज्य विशेष

  • या राज्य सरकारने 35 लक्षहून अधिक अनधिकृत इमारती नियमित करण्याच्या योजनेसह अक्रम-सक्रम योजना राज्यात लागू केली – कर्नाटक.
  • या राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बंदीच्या काळात प्रभावित झालेल्या सुमारे 4.5 लक्ष शहरी गरीब कुटुंबांच्या उपजीविकेसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली – ओडिशा.

ज्ञान-विज्ञान

  • या संस्थेनी एक कॉम्पॅक्ट सॉलिड-स्टेट सेन्सर विकसित केले आहे जे पाण्यातले जड धातूच्या कणांचा शोध घेऊ शकते – सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मेटर सायन्सेस (CeNS), बेंगलुरू, कर्नाटक.

सामान्य ज्ञान

  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) – स्थापना: वर्ष 1988; कार्यरत: 10 फेब्रुवारी 1995; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • इजिप्त – राजधानी: कैरो; राष्ट्रीय चलन: इजिप्त पाउंड.
  • दक्षिण आफ्रिका – राजधानी: प्रीटोरिया (कार्यकारी), ब्लोएमफोंटेन (न्यायिक), केपटाऊन (विधीमंडळ); राष्ट्रीय चलन: दक्षिण आफ्रिकी रँड.
  • संगीत नाटक अकादमी (SNA) – स्थापना: 31 मे 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.
  • भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) – स्थापना: वर्ष 1928; ठिकाण: मुंबई.
  • आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (AIIB) – स्थापना: 16 जानेवारी 2016; मुख्यालय: बीजिंग, चीन.

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम