उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत पदांची भरती !!

Osmanabad Janta Sahkari Bank Recruitment 2023

78

Osmanabad Janta Sahkari Bank Recruitment 2023

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत “मुख्याधिकारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.


उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत पदांची भरती !!

एकूण जागा : 05

 

पदाचे नाव & तपशील: मुख्याधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  ४० वर्षे ते ६० वर्षे

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत पदांची भरती !!

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: उस्मानाबाद

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता : मुख्य कार्यालय २४/२८-३०, २४/३३-३८, सोलापूर रोड, उस्मानाबाद – ४१३५०१

ई-मेल पत्ता :headoffice@ojsbankitd.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2023 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम