संसदीय कार्य विभाग मुंबई भरती – Job No 353
संसदीय कार्य विभाग मुंबई येथे सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९ (नागपूर) & २६ आणि २७ डिसेंबर २०१९ (मुंबई) आहे.
पदाचे नाव & तपशील: सहाय्यक कक्ष अधिकारी
शैक्षणिक पात्रता: उमेदवार सहाय्यक विभाग अधिकारी पदामधून निवृत्त असावा.
नोकरी ठिकाण: नागपूर, मुंबई
Fee: नाही
अर्ज पद्धती : ऑफलाईन
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
- नागपूर – १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१९
- मुंबई – २६ आणि २७ डिसेंबर २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- नागपूर – उप सचिव , संसदीय कार्य विभाग, शिबीर कार्यलय , बॅरेक क्र.८, विधानभवन ,नागपूर
- मुंबई – उप सचिव , संसदीय कार्य विभाग विस्तार इमारत, दालन क्र. एम-४, मंत्रालय, मुंबई –४०००३२
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents