उद्या शेवटची तारीख – पशुसंवर्धन विभाग पुणे अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू | Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023
Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023
- पदसंख्या: 446
- शेवटची तारीख: 11/06/2023
Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023
पुणे पशुसंवर्धन विभाग येथे “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर” पदांच्या 446 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक आज पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे. तसेच अर्ज प्रक्रिया https://ahd.maharashtra.gov.in या वेबसाईटद्वारे होत आहे, सदर जाहिरातीमध्ये अर्ज कसा भरावा, परीक्षेचे स्वरूप, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादीबाबत सविस्तर माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पद्धतीने भरलेले अर्ज व परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.
एकूण जागा : ४४६
पदाचे नाव & तपशील: पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तारतंत्री, तांत्रिकी आणि बाष्पक परिचर
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
परीक्षा कधी होणार : जुलै २०२३ मध्ये
परिक्षा शुल्क:
-
- अमागास – १०००/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – ९००/- (१० टक्के सुट)
- परीक्षा शुल्क ना – परतावा (Non refundable) आहे.
नोकरी ठिकाण: पुणे
वयोमर्यादा:
- इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 43 वर्षे
Fee:
- अमागास: ₹1000 /-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक: 900/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा (Short)
जाहिरात पहा (पूर्ण PDF)
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पशुसंवर्धन विभाग,
Pashusavardhan Vibhag Pune Recruitment 2023,