पिंपरी चिंचवड पोलीस भरती तात्पुरती निवड जाहीर !! PCMC Police Bharti Result PDF

PCMC Police Bharti Result PDF

1,192

PCMC Police Bharti Selection List

PCMC Police Bharti Result PDF : पिंपरी चिंचवड पोलीस भरती रिक्त राहिलेल्या पदांवर महाराष्ट्र शासन, गृह विभाग, शासन निर्णय क्रमांक पोलीस-१८१९/८प्र.३१६/पोल-५अ, दिनांक १० डिसेबर २०२० मधील तरतूदींनुसार पोलीस भरती २०१९ मधील निवड यादीमधून वगळण्यात आलेले उमेदवारांऐवजी इकडील कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या निवड यादीमधून व प्रतिक्षायादीमधून खालील उमेदवारांची तात्पुरती निवड करण्यात येत आहे.

PCMC Police Bharti Document Verification 

 
  • प्रतिक्षायादीमधून तात्पुरत्या निवड यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आलेले वरील उमेदवार यांनी बुधवार, दिनांक ८/०३/२०२३ रोजी पोलीस मुख्यालय, अंकुश बो-हाडे विद्यालय, निगडी येथे सकाळी ०९:०० वा. खालील कागदपत्रांसह उपस्थित राहतील.
  • सदर दिवशी उमेदवार गैरहजर राहील्यास त्यांना पोलीस भरती.
  • २०१९ चे पुढील प्रक्रियेमधून वगळण्यात येईल याची नोंद घ्यावी.
    १) सर्व मूळ कागदपत्रे २) सर्व मूळ कागदपत्रांच्या छायांकीत प्रती ०१ संच. ३) फोटो – १०

PCMC Police Bharti Result PDF

PCMC Police Bharti Result PDF

PCMC Police Bharti 2019 List

PCMC Police Bharti Selection List

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PCMC Police Bharti Result PDF  PCMC Police Bharti 2019 List

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

पिंपरी चिंचवड पोलीस भरती,

पोलीस भरती,

पिंपरी चिंचवड पोलीस भरती तात्पुरती निवड जाहीर,

PCMC Police Bharti Result PDF,

PCMC Police Bharti Result

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम