(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती!!
PCMC Recruitment 2022
PCMC Recruitment 2022
पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMC ही पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका आहे. हे पुण्याचे शहरी समूह आहे. PCMC भरती 2022 (PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022) 285 सहाय्यक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदांसाठी.
एकूण जागा : 285 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक शिक्षक | 147 |
2 | पदवीधर शिक्षक | 138 |
Total | 285 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: HSC-D.Ed
- पद क्र.2: H.Sc.-D.Ed – B.Sc- B.Ed/ H.Sc-D. Ed B.A B.Ed.
नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
Fee: फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा. पिंपरीगाव
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 08 ते 09 डिसेंबर 2022 (10:00 AM ते 05:00 PM)
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Table of Contents