मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेत 681 जागांसाठी भरती
PMC CMYKPY Bharti 2024 - Pune Municipal Corporation Mukhyamantri – Yuva Karya Prashikshan Yojana
PMC CMYKPY Bharti 2024
PMC CMYKPY Bharti 2024 :CMYKPY पुणे महानगरपालिका भारती 2024 | पुणे CMYKPY Bharti 2024 ची जाहिरात ” यंग ट्रेनी किंवा विविध फील्डसाठी इन्स्ट्रक्टर ” च्या भरतीसाठी आहे . या पदांसाठी एकूण ६८२ जागा उपलब्ध आहेत . ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 2 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 आहे . उमेदवार अर्ज करतात https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index – Tab- Jobseeker Registration . उमेदवारांनी PMC CMYKPY भरती 2024 संदर्भात या पृष्ठावर खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये 6 महिने कालावधीसाठी युवा प्रशिक्षण योजने करीता पुणे महानगरपालिकेतील खालील “विविध युवा प्रशिक्षण” पदांसाठी युवकांना अर्ज सादर करता येतील. अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर दिनांक 2 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत उपलब्ध असतील.
PMC CMYKPY Bharti 2024 एकूण जागा : 681
पदाचे नाव & तपशील: विविध युवा प्रशिक्षण पदे
शैक्षणिक पात्रता: 12वी/ITI/उत्तीर्ण/डिप्लोमा/पदवी/पदव्युत्तर पदवी
वयाची अट: 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: पुणे , महाराष्ट्र
Fee: फी नाही.
वेतनमान : रु. ६,०००/- ते रु. 10,000/-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
अर्ज सादर करण्याचा पत्ता: पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला शिवाजीनगर, पुणे
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Pune Mahanagarpalika Bharti 2024
Table of Contents