पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 1025 रिक्त पदांची मेगा भरती सुरु!!

PNB Recruitment 2024

1,353

PNB Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत “अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-फॉरेक्स, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा” पदांच्या एकूण 1025 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 07 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 1025

पदाचे नाव & तपशील: अधिकारी-क्रेडिट, व्यवस्थापक-फॉरेक्स, व्यवस्थापक-सायबर सुरक्षा, वरिष्ठ व्यवस्थापक सायबर सुरक्षा

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 25 ते 38 वर्षे

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 1025 रिक्त पदांची मेगा भरती सुरु!!

App Download Link : Download App

 

Fee:

  • SC/ST/PwBD category candidates – Rs. 50/- + GST @18% = Rs. 59/-
  • Other category candidates – Rs. 1000/- + GST @18% = Rs. 1180/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 07 फ्रब्रुवारी 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा (अर्ज 07 फ्रब्रुवारी 2024 पासून सुरु होतील) 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 


पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू

PNB Recruitment 2024

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत “वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 08

पदाचे नाव & तपशील: वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागार, संरक्षण बँकिंग सल्लागार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • वरिष्ठ संरक्षण बँकिंग सल्लागार – 60 वर्षे
  • संरक्षण बँकिंग सल्लागार – 58 वर्षे

पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत 1025 रिक्त पदांची मेगा भरती सुरु!!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखती

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम