महाराष्ट्र पोलिस भरती 2019 अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप, तयारी कशी करावी

322

महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षेचे स्वरूप 

लेखी परीक्षा :

  • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
  • लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.
  • त्यानुसार लेखी परीक्षा स्वरूप व गुणांची विभागणी खालीलप्रमाणे  
विषय प्रश्नांची संख्या

गुण

गणित

२५

  २५

सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी

२५

२५

बौद्धिक चाचणी

२५

२५

मराठी व्याकरण

२५

२५

एकूण प्रश्न

१००

१००

 

शारीरिक पात्रता :

  • पुरुष उमेदवारांसाठी 
शारीरिक मानक आवश्यक मापन
उंची  किमान १६५ सेमी
छाती  ५ सेमी विस्तारासह किमान ७९
  • महिला उमेदवारांसाठी
शारीरिक मानक आवश्यक मापन
उंची किमान १५५ सेमी
छाती

शारीरिक चाचणी :

1600 मीटर धावणे ३० गुण
100 मीटर धावणे १० गुण
गोळाफेक १० गुण
एकूण गुण  ५० गुण

आवश्यक कागदपत्र :

  •  फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाईन स्वरूपात अपलोड करायची आहे. त्याची साईज ५० KB पर्यंत असणं आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणार्‍या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र / शासनाने संगणक अर्हता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. यासाठी पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसंस, मतदार
  • ओळखपत्र, बॅंकेचे अपडेट केलेले पासबूक,आधारकार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला)नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचं प्रमाणपत्र

महाराष्ट्र पोलिस भरती लेखी परीक्षेकरिता अभ्यासक्रम २०१९

गणित

  • संख्या व संख्याचे प्रकार
  • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
  • कसोट्या
  • पूर्णाक व त्याचे प्रकार
  • अपूर्णांक व त्याचे प्रकार
  • म.सा.वी आणि ल.सा.वी.
  • वर्ग व वर्गमूळ
  • घन व घनमूळ
  • शेकडेवारी
  • भागीदारी
  • गुणोत्तर व प्रमाण
  • सरासरी
  • काळ, काम, वेग
  • दशमान पद्धती
  • नफा-तोटा 
  • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  • घड्याळावर आधारित प्रश्न
  • घातांक व त्याचे नियम

बुद्धिमत्ता चाचणी

  • अंकगणित क्रमांक मालिका
  • विधान निष्कर्ष 
  • व्हिज्युअल मेमरी
  • विश्लेषण
  • रँकिंग
  • निर्णय घेणे
  • स्पेस व्हिज्युअलायझेशन
  • कोडिंग आणि डिकोडिंग
  • उपमा
  • समस्या सोडवणे
  • रक्त संबंध

मराठी  व्याकरण

  • समानार्थी शब्द
  • प्रतिशब्द
  • लिंग
  • नाम
  • सर्वनाम
  • एकवचनी अनेकवचनी

सामान्य ज्ञान

  • चालू समस्या
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • भारतीय संस्कृती आणि वारसा
  • सामान्य विज्ञान
  • राज्य आणि भारतीय राज्यघटना.
  • महाराष्ट्र सांस्कृतिक वारसा.
  • भारतीय भूगोल.
  • भारतीय अर्थशास्त्र.
  • भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
  • भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान घटनाक्रम
  • महाराष्ट्र भूगोल.
  • महाराष्ट्र आर्थिक देखावा.
  • चालू घडामोडी – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय.

[Police Bharti] महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस चालक भरती

 [Police Bharti] महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस शिपाई चालक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे. पोलीस शिपाई चालक पदाच्या जिल्ह्यानुसार  रिक्त  जागा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर CLICK करा

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस चालक भरती 


[SRPF] महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील राज्य राखीव पोलिस दल भरती

[SRPF] राज्य राखीव पोलिस दलामार्फत  सशस्त्र पोलीस शिपाई या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ८२८ जागांची भरती 

  SRPF महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील राज्य राखीव पोलिस दलामार्फत   सशस्त्र पोलीस शिपाई या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.  सशस्त्र पोलीस शिपाई  पदाच्या जिल्ह्यानुसार  रिक्त  जागा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर CLICK करा  

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील राज्य राखीव पोलिस दल भरती 

 

 

 

 

 

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम