प्रवेशपत्र डाउनलोड – पोलीस भरती पदासाठी लेखी परीक्षा १९ मार्च रोजी- Police Bharti Hall Ticket Download
Police Bharti Hall Ticket Download
Police Bharti Hall Ticket Download
Police Bharti Hall Ticket Download : पोलीस भरतीचे प्रवेशपत्र आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाले आहेत. तरी काही जिल्ह्यांचे प्रवेशपत्र अजून यायचे आहेत. तरी काळजी करू नये. हॉलतिकीत आले नाहीत हा प्रश्न खूप जास्त विचारला जात आहे. तर मित्रानो तुमचे हॉलतिकीत नक्की येतील काळजी करू नका. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दररोज आपले हॉल तिकीट आले कि नाही ते चेक करत राहा. भरपूर विध्यार्थ्यांच्या बाबतीत असे घडले आहे कि त्यांचे हॉलतिकीत येऊन गेले आणि त्यांना कळलेच नाही. अभ्यासाकडे लक्ष द्या दिवस खूप कमी शिल्लक आहेत.
शारीरिक चाचणी आणि कौशल्य चाचणीमध्ये विहित गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आणि लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. दिनांक 19 मार्चला दुपारी 11.00 ते 01.00 या वेळेत ही लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
पोलीस भरती प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा
Download Hall ticket 2023
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
पोलीस भरती,
पोलीस भरती प्रवेशपत्र डाउनलोड,
Police Bharti Hall Ticket Download
Table of Contents