पोलीस भरती सराव पेपर 240
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 240
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 240
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 points…………चावल्यामुळे रेबीज होतो.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्रात कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना झाली?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsद्विपकल्प’ हा शब्द कोणत्या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय असेल?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsआमच्या घराजवळ वाचनकट्टा आहे.’ या वाक्यात कट्टा शब्दाचा कोणता अर्थ अभिप्रेत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsहे सियाचीन ग्लेशियरला भेट देणारे पहिले राष्ट्रपती आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsबळी तो कानपिळी’ या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचविले आहे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsनिरव’ शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढे तिखट मागे पोचट’ या म्हणीचा ध्वन्यार्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजिच्या गळ्यात गंधार आहे असं दिनानाथ म्हणायचे, ती ही स्वरसम्राज्ञी लता’ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपुढे दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्द शोधा : लिहिता वाचता येणारा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsगुलाब’ ‘बारदान’ ‘गालीचा’ ‘अब्रु’ हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकिती सिंहाचे रूप डौलदार, किती घोड्याची मान बाकदार’ या पद्यांशात कोणता अलंकार आहे
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर PHENOL चा सांकेतिक शब्द 0GDMNK असा बनवला जात असेल तर HYDROGEN च सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsप्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले एक पद गाळलेली अक्षर समूह मालिका दिलेली आहे. गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा. ? ; EILNO ; IMPRS ; MQTVW;QUXZA
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजर व्यक्तीने ‘चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस’ ला उलट क्रमाने लिहिले, तर शतक स्थानी कोणती संख्या असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsरोहित हा २९ मुलांच्या ओळीमध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि कारण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळीमध्ये त्यांच्या दरम्यान किती मुलं आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएका समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू ५ सेमी. आणि ८ सेमी. आहेत. त्याची परिमिती आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsदिलेल्या संख्या श्रृंखलेतील दोन संख्यांचे भाग गहाळ आहेत. दोन्ही ठिकाणी एकच संख्या व्यवस्थित बसेल, असा पर्याय लिहा. 7560, 10__,1__,36, 9, 3
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील संख्या मालिकेत चुकीची संख्या शोधा : 3, 10, 27, 4, 16, 64, 5,25. 125
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsअकरा खेळाडू A, B, C, D, E, F, G, H, I, J आणि K त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत.
अ)D जो F च्या डावीकडे लगत आहे, C च्या उजवीकडे दुसरा आहे
ब)A, E च्या उजवीकडे दुसरा आहे, जो एका टोकाला आहे.
क)J, A आणि B चा लगतचा शेजारी आहे आणि G च्या डावीकडे तिसरा आहे.
ड) H, D च्या डावीकडे लगत आहे, आणि | च्या उजवीकडे तिसरा आहे.
तर रांगेच्या मध्यभागी कोण उभे आहे?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजर 2 x 8 = 20, 3 x9 = 31 आणि 5 x 8 = 44 तर 30 x 5 = ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत DOUBLE हे GSxFOI असे लिहितात, तर त्याच भाषेत MISTER हे कसे लिहिता येईल?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा: १, २, ४, ७, ११, १६
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents