Get real time updates directly on you device, subscribe now.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: पोलीस भरती सराव पेपर 89
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
पोलीस भरती सराव पेपर 89
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय लिहा.
नदी काठावरील शहरे
अ. पांझरा I) संगमनेर
ब. धाम II) भुसावळ
क.प्रवरा III) धुळे
ड. तापी IV) पवनार
अ ब क डCorrect
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsA हे B चे आजोबा आहेत . B हि ८ ची बहीण आहे C हि D ची मुलगी आहे , D हा E चा पती आहे , E चे B बरोबर काय नाते आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsएका आयताकृती चादर धुतल्यानंतर तिची लांबी २० टक्क्यांनी तर रुंदी १० टक्कयांनी कमी झाली तर चादरीचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsएका आयताकृती लांबी व रुंदिमधील फरक २३ मीटर आहे . जर त्याची परिमती २०६ मीटर आहे , तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsदहा वर्षांपूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते . दहा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल , तर त्याच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsP आणि Q यांच्या उत्पन्नाची सरासरी ५०५०/- आहे , PQ आणि QR यांच्या उत्पन्नाची सरासरी ६२५०/- आहे , P आणि R यांच्या उत्पनांची सरासरी ५२००/- आहे , तर P चे उत्पन्न किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक व्यक्ती ९ किमी . उत्तरेकडे प्रवास करते . नंतर १२ किमी . पश्चिमकडे व त्यानंतर १८ किमी दक्षिणकडे जाते , तर ती सुरुवातीच्या स्थळापासून किती किमी दूर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsघोड्याला गाढव म्हटले , गाढवाला झेब्रा म्हटले , झेब्राला हत्ती म्हटले , हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका शाळेतील मुले व मुलीचे प्रमाण ३:२ आहे . त्या मुलांपैकी २५ टक्के मुले व २० टक्के मुली शिष्यवृत्ती मिळवतात , तर शाळेतील किती टक्के विधार्थी शिष्यवृत्ती मिळविणारे नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsचार विधाने ( P , Q , R , S ) दिलेली आहे . दिलेल्या पर्यायामध्ये जर पहिल्या दोन विधानांचा तर्कनिष्कर्ष तिसरे विधाने आहे , तर कोणता पर्याय बरोबर आहे .
(P) काही मुलगी हुशार आहेत
(Q) सर्व महिला हुशार आहेत
(R) काही महिला मुली आहेत
(S ) सर्व मुली महिला आहेतCorrect
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsराम जवळ श्याम पेक्षा २५ रुपये जास्त आहेत . श्याम जवळ आकाश पेक्षा ५० रुपये कमी आहेत आणि आकाश जवळ विमल पेक्षा २० रुपये जास्त आहेत . तर पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे
अ) रामकडे आकाश पेक्षा २५ रुपये कामी आहेत
ब) श्याम विमल पेक्षा ३० रुपये कमी आहे .Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsX चे उत्तर दिशेला तोंड आहे . तो ४५ अंश उजवीकडे वळतो . मग तो ९० अंश डावीकडे वळतो . मग तो १८० अंश वळतो . मग तो ९० अंश डावीकडे वळतो . शेवटी तो डावीकडे ४५ अंश वळतो . आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points५ लोक १,२,३,४ आणि ५ ह्या स्थानी रांगेत उभे आहेत . किमान २ लोक D अंडी E च्या समोर उभे आहेत . A हा C च्या पुढेच उभा आहे . C आणि B दरम्यात दोन लोक अभे आहेत . E हा ५ व्या स्थानी उभा नाही . पाचवा क्रमांकावर कोण उभा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points0 3 8
15 ? 35
48 63 80Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points६.७५ चा सममूल्य अपूणार्क …….. आहे .
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsप्रथम १०० नैसगिर्क अंकांशी सरासरी आणि प्रथम ५० नैसर्गिक अंकांची सरासरी मधील फरक शोधा .
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points२७० मीटर लांबीची आगगाडी ताशी १२० किमी . तशी वेगाने धावते , व विरुद्ध दिशेने तशी ८० किमी वेगाने येणाऱ्या दुसऱ्या आगगाडीत ९ सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण प्रकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढे दिलेल्या दोन वाक्यापासून तयार होणारे संयुक्त वाक्य ओळखा .
उन्हाळा वाढत होता . पाऊस पडत नव्हता .Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsखालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपट , वसन , अबंर हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत ते ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsकुपमंडुक ‘ या शब्दाचा लाक्षणिक अर्थ ओळखा .
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जोडी आयोग्य आहे ? (नृत्य – नृत्यांगना )
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या कलम ४० हे कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
मोफत टेस्ट सोडविण्यासाठी आमचे मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा
डाउनलोड लिंक : Download Mobile App
आणखी पेपर सोडवा!!!
चालू घडामोडी सराव पेपर सोडवा |