विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुणे अंतर्गत 09 रिक्त पदांची भरती सुरू; नवीन जाहिरात
Police Complaint Authority Pune Bharti 2024
Police Complaint Authority Pune Bharti 2024
Police Complaint Authority Pune Bharti 2024 : विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, पुणे अंतर्गत “सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक, लिपीक टंकलेखक” पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे.
एकूण जागा : 09
पदाचे नाव & तपशील:
- सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी
- प्रशासकीय अधिकारी
- उच्चश्रेणी लघुलेखक
- लिपीक टंकलेखक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 65 वर्षे
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ई-मेल पत्ता : dpcapune@gmail.com
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
अर्ज पाठविण्याचा पत्ता : 10 सप्टेंबर 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents