पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत थेट भरती सुरू

Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2024

1,641

Police Prashikshan Kendra Maharashtra Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आणि अर्ज करण्याची पद्धत देखील अत्यंत सोपी नक्कीच आहे. ही भरती प्रक्रिया पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विधी निदेशक या पदांसाठी होत आहे. यामधून रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया खंडाळा, दौंड, सोलापूर, मरोळ, जालना, नागपूर, अकोला, सांगली आणि धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी होत आहे. ही मोठी संधी आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र  अंतर्गत “विधी निदेशक” पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

एकूण जागा : 27

 

पदाचे नाव & तपशील: विधी निदेशक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

पोलीस प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांच्या अंतर्गत थेट भरती सुरू

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, जुने विधानभवन, शहीद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००१

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम