राज्यशास्त्र सराव पेपर 1

येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना लक्षात घेऊन सराव पेपर्स खाली देत आहोत.
येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद!!!

परीक्षेचे नाव : राज्यशास्त्र सराव पेपर 1

एकूण प्रश्न : १५ मिनिटे

एकूण गुण : २५
वेळ : १५ मिनिटे
Result ग्रेड : A Grade (२१ ते २५ मार्क्स) / B Grade ( ११ ते २०मार्क्स) / C Grade (१ ते १० मार्क्स)
There will be 1 mark for correct answer. No Negative Marking
निकाल पाहण्याकरिता “आपले मार्क्स पहा” या बटन वर क्लिक करा.

सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा 


Leaderboard: 

16 records found

Name & Email Date Points % correct Result
N/a
Reshutarase@gmail.com
April 2, 2020 6 23%
6 correct, 19 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
yogeshejadhav@gmail.com
March 9, 2020 10 38%
10 correct, 15 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
Pagaresheetal640@gimail.com
March 6, 2020 5 19%
5 correct, 7 wrong, and 13 unanswered
Grade C
N/a
rohitghutukade17121993@gmail.com
February 24, 2020 1 3%
1 correct, 0 wrong, and 24 unanswered
Grade C
N/a
jambhulevishnu123@gmail.com
February 23, 2020 2 7%
2 correct, 23 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
Anandshinde728@gmail.com
February 23, 2020 0 0%
0 correct, 7 wrong, and 18 unanswered
N/a
rameshlahane62@gmail.com
February 21, 2020 9 34%
8 correct, 11 wrong, and 6 unanswered
Grade C
N/a
akshaykhulape@gmail.com
February 21, 2020 0 0%
0 correct, 13 wrong, and 12 unanswered
N/a
Anilthite376@gmail.com
February 20, 2020 5 19%
5 correct, 20 wrong, and 0 unanswered
Grade C
N/a
Tantarpale2013@gmail.com
February 18, 2020 7 26%
7 correct, 18 wrong, and 0 unanswered
Grade C

Next page


Please enter your email:

1. नुकतेच निवडणूक आयोगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पुढीलपैकी कोणते निवडणूक चिन्ह दिले आहे?

 
 
 
 

2. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महाराष्ट्र राज्यात विकास मंडळे अस्तित्वात आली आहेत?

 
 
 
 

3. जिनिव्हा कन्हेन्शन विषयी अचूक पर्याय निवडा.
अ) हा करार १९५२ मध्ये झालेला आहे.
ब) या करारावर जगातील फक्त १४७ देशांनी सह्या केलेल्या आहेत.
क) जिनिव्हा कन्हेन्शन पहिल्यांदा १९२९ मध्ये स्विकारण्यात आले. ड) जिनिव्हा कन्हेन्शनमध्ये १९९७ चा एकच प्रोटोकॉल आहे.

 
 
 
 

4. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉन्फरन्स (जखउ) याची स्थापना पुढीलपैकी कोणत्या शहरात झाली आहे या स्थापनेला २०१९ मध्ये पन्नास वर्षे पुर्ण होत आहेत.

 
 
 
 

5. केंद्रीय माहिती आयोगाच्या निर्णयानुसार पुढीलपैकी किती रूपयाच्या शुल्कासह अर्जदार निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम मशीनची मागणी करू शकतो

 
 
 
 

6. इलेक्टनॅनिक वोटींग मशीन (एतच बाबतीत केंद्रीय माहिती आयोगाच्या माहितीनुसार पुढीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. अ) ईव्हीएम मशीनला माहितीचा अधिकार या कायद्यांतर्गत माहिती या श्रेणी समाविष्ट केले आहे. ब) माहितीचा अधिकार या कायद्याअंतर्गत माहिती या श्रेणीत ईव्हीएम मशीन ला समाविष्ट करण्यात आले नाही.
क) अर्जदार ईव्हीएम मशीन मध्ये वापरलेल्या सॉफ्टवेअर बाबतीत माहिती जाणून घेऊ शकतो.

 
 
 
 

7. अनुच्छेद ३५ (अ) द्वारे जम्मू काश्मिर राज्याला पुढीलपैकी कोणते फायदे/सुट प्राप्त होते? अ) जम्मू कश्मिर राज्याला ‘विशेष राज्या’चा दर्जा ब) नागरीकत्वाविषयक सूट क) मालमत्ता/संपत्ती ड)ड) मुलभूत अधिकार विषयक सूट मुलभूत अधिकार विषयक सूट अनुच्छेद ३२ हक्काविषयक सूट ड) मुलभूत अधिकार विषयक सूट
ब) नागरीकत्वाविषयक सूट
क) मालमत्ता/संपत्ती हक्काविषयक सूट

 
 
 
 

8. माहिती अधिकार अधिनियम प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अ) अनुच्छेद १४ब) अनुच्छेद १९क) अनुच्छेद २१ ड) अनुच्छेद ३२

 
 
 
 

9. अचूक विधान शोधा. अ) भारतीय वायू दलाने ‘मिराज-२०००’ च्या १० लढावू विमानांनी पाकिस्तानमधील जैश- ए-महम्मंद चे तळ उध्वस्त केले. ब) या अगोदर पाकिस्तानच्या कोणत्याही युद्धात मिराज विमानांचा वापर करण्यात आला नव्हता. क) मिराज हे फ्रान्सच्या ऊरीीर्रीश्रीं र्अींळरींळेप कंपनीने बनवलेले लढावू विमान आहे ड) मिराज २००० या सुपरसॉनिक विमानाचा वेग ध्वनीच्या अडीच पटीने जास्त आहे.

 
 
 
 

10. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये भारताकडून पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचा क्रमांक लागतो?

 
 
 
 

11. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव २०१९ ची पुढीलपैकी कोणती संकल्पना आहे?

 
 
 
 

12. ‘जीत प्रकल्प’ हा पुढीलपैकी कशासाठीच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे?

 
 
 
 

13. गांधी शांतता पुरस्काराचे अचूक पर्याय निवडा. अ) २०१५-विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी ब) २०१६- अक्षय पात्र फाऊंडेशन आणि सुलभ इंटरनॅशनल क) २०१७- एकल अभियान ट्रस्ट ड) २०१८- श्री. योहेइ ससाकावा

 
 
 
 

14. ‘मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन’ योजना १ एप्रिल २०१९ पासून लागू करण्यासाठीची पुढीलपैकी कोणत्या राज्याने घोषणा केलेली आहे?

 
 
 
 

15. अ) ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉऑपरेशन या संघटनेकडून १९७६ मध्ये तत्कालीन मंत्र्यांना बोलावण्यात आले होते. ब) या संघटनेच्या बैठकीला तत्कालीन केंद्रीय मंत्री १९६९ मध्ये उपस्थित होते. क) २०१९ मध्ये झालेल्या या संघटनेच्या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महम्मूद कुरेशी उपस्थित होते.

 
 
 
 

16. आयुष्यमान भारत योजनेविषयी अचुक पर्याय शोधा. अ) प्रतिवर्ष प्रत्येक कुटूंबाला ५ लाख रू. पर्यंतचे विमा संरक्षण ब) या योजनेत कुटूंबाच्या सदस्यसंख्येवर आणि वयावर कोणतीही मर्यादा नाही. क) दर्जेदार सेवांसाठी कॅशलेस आणि पेपरलेस ॲक्सेस आहेत. ड) सोशो-इकॉनॉमिक कास्ट सेन्सेस-२०११ च्या माहितीच्या आधारे निकष निश्चित करण्यात येतात.

 
 
 
 

17. भारतीय रोखे व विनिमय मंडळ (सेबी) यांच्याकडून पुढीलपैकी कोणाला वस्तू वायदे बाजारात व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे? अ) विदेशी गुंतवणूकदार संस्था ब) निवडक पर्यायी गुंतवणूक निधी क) म्युच्युअल फंड ड) बँका, विमा आणि पुनर्विमा कंपन्या

 
 
 
 

18. एलिनॉर ओस्त्रम ही आजपर्यंतची नोबेल पुरस्कार मिळवणारी कोणत्या क्षेत्रातील एकमेव महिला आहे?

 
 
 
 

19. रौनक साधवानी हा खेळाडू पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

20. ख्रिस गेल या आंतरराष्टन्ीय क्रिकेटपटूने ५०० षटकारांचा पल्ला गाठणारा एकदिवसीय क्रिकेट जगातील पहिला खेळाडू ठरला ही कामगिरी त्याने कोणत्या देशाविरूद्ध पुर्ण केली आहे?

 
 
 
 

21. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढीलपैकी कोणत्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ज्ञानेेशर बोरकर या व्यक्तीची फाशीची शिक्षा रद्द करून त्याला जन्मठेप देण्याचा निर्णय दिला आहे?

 
 
 
 

22. अचूक विधान शोधा.अ) इस्लामिक सहकार्य परीषदेच्या सदस्य देशांशी भारताचा व्यापार २३० अब्ज डॉलरचा आहे. ब) हे प्रमाण भारताच्या एकूण व्यापाराच्या ३० टक्के आहे. क)या परीषदेच्या एकूण ५७ देशामध्ये मिळून १ को कोटी २० लाख भारतीय राहतात.

 
 
 
 

23. असत्य विधान शोधा.अ) इस्लामिक सहकार्य परीषदेमध्ये २००२ मध्ये सौदी अरेबियाने भारताला निरीक्षक म्हणून संघटनेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. ब) बांग्लादेशने बिगर इस्लामिक देशांना या संघटनेत निरीक्षक म्हणून सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. क) २०१९ मध्ये इस्लामिक सहकार्य परीषदेची ४६ वी बैठक पुर्ण झाली.

 
 
 
 

24. अ) एखाद्या जातीला मागास ठरवण्याबाबत राष्ट्रपतींना सर्वस्वी अधिकार देणारी १०२ वी घटनादुरूस्ती करण्यात आली आहे. ब) १०२ व्या घटनादुरूस्तीनंतर राज्यघटनेतील अनुच्छेद १५ (४) आणि १६ (४) नुसार एखाद्या जातीला किंवा समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्यसरकारचे काढून घेण्यात आले आहेत.

 
 
 
 

25. पुढीलपैकी कोणत्या घटकांच्या आधारे राज्यघटनेमध्ये एखाद्या मागासवर्गाला आरक्षण देण्याबाबतची तरतूद आहे? अ) आर्थिक इ) अल्पसंख्यांक ब) सामाजिक ई) भाषा
क) शैक्षणिक ड) भौगोलिक

 
 
 
 


MPSCExams.com चे नवीन मोबाईल अँप लगेच डाउनलोड करा आणि सर्व जॉब अपडेट्स मिळवा..


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा