महाभरती सराव प्रश्नसंच 221
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 219
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 219
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Current Affairs 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला ‘भारतीय राज्यघटनेचा आत्मा’ कोणी म्हटले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही. ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (1995) सुद्धा सर्वोच्च न्यायलयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्चा प्रतिपादन केले. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेच्या उद्देशापत्रिकेची वर्णन आणि ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळनी करा : अ) ”घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली” i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) “राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग” ii) के.एम.मुन्शी क) “राजकीय कुंडली” iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’ ड) “अत्यंत महत्त्वपूर्ण भाग” iv) बेरुबारी संदर्भ खटला (1960) पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsCategory: Current Affairsभारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलीत झाले ? अ) राष्ट्राची एकता ब) राष्ट्राची अखंडता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानाच्या उद्देशापत्रिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ? अ)समाजवादी ब)धर्मनिरपेक्ष क)सार्वभौम ड)लोकशाही इ)गणराज्य फ)न्याय ग)स्वातंत्र्य ह)समानता प)बंधुता म)एकात्मता पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायरमान राज्यघटनेकडून स्वीकारले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा : -वैशिष्टेय – अ) न्यायालयीन पुनर्विलोकन ब) कायद्याचे अधिराज्य शेषाधिकार केंद्राकडे ड)समवर्ती सूची – स्त्रोत i) इंग्लंड ii) अमेरिका iii) ऑस्ट्रेलिया iv)कॅनडा पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी ‘न्यायिक पुनर्विलोकनाचा’ विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संविधानकर्त्यांनी ‘केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तींची’ कल्पना ……….. च्या संविधांनातून घेतली.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsCategory: Current Affairsखालील विधांनांचा विचार करा : अ) डॉ. राजेंद्र प्रसाद हे नियम समितीचे अध्यक्ष होते ब) मौलाना अब्दुल कलाम आझाद हे या समितीचे सदस्य होते. पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsCategory: Current Affairsराज्यघटनेतील तरतुदी व त्यांची उगमस्थाने या बाबत जोड्या लावा: अ)प्रस्तावना-उद्देश्यपत्रिका i) आयरीश राज्यघटना ब) एकेरी नागरिकात्वाची पद्धत ii)कॅनेडियन राज्यघटना क) प्रबळ केंद्र युक्त संघराज्य iii)अमेरिकन राज्यघटना ड)राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत iv) यु.के.राज्यघटना पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsCategory: Current Affairsसूची ‘अ’ व ‘ब’ मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिका
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsCategory: Current Affairsखालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ठ्ये आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsCategory: Current Affairsस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsCategory: Current Affairsभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात ? पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsCategory: Current Affairsखलील मुद्यांचा विचार करा. अ)भारतीय संविधनाचे तत्त्वज्ञान पं.नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्ठांच्या ठरवात अनुस्यूत होते. ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला. पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsCategory: Current Affairsकोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ? अ) कृषक प्रजा पक्ष ब)शेड्यूल्ड कस्टस फेडरेशन क) कम्युनिस्ट पक्ष ड) अपक्ष पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणकाचे “डेस्कटॉप” कशाचा संदर्भ देते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsCategory: Current Affairsहायब्रिड, कॉम्पुटर च्या संदर्भाने खालीलपैकी अचूक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगणकात छापील प्रतिमा साठविण्याकरिता वापरण्यात उपकरणास काय संबोधले जाते. ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsCategory: Current Affairsमर्यादित कालावधीपुरते वापरण्यात मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsCategory: Current Affairsसंगनकाच्या हेक्झा डेसीमल नंबर सिस्टीमनुसार ‘A’ या संख्येचे मूल्य 10 असेल, तर ‘F’ ही संख्या काय दर्शवते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsCategory: Current Affairs……..चा वापर काम्पॅक्ट स्वरुपात प्रचंड डेटा संग्रहीत करण्यासाठी केला जातो.
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsCategory: Current Affairsडॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ……… वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात ?
Correct
Incorrect
टेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा [sharethis-inline-buttons]
मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
Table of Contents