महाभरती सराव प्रश्नसंच 288
मित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील
सराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा
Leaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 288
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
महाभरती सराव प्रश्नसंच 288
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
सूचना :
1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा
2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.
3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील
4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा
5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे
6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
Time has elapsed
Categories
- Not categorized 0%
-
टेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद
रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा
त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.1)तुमचे नाव लिहा
2) तुमचा ईमेल आयडी टाका
3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsराज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे: अ) एकेरी न्यायायव्यवस्था ब)मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता क)समान आखील भारतीय सेवा पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsभारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसंविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिति बरोबर जुळत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsसूची ‘अ’ व ‘ब’ मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिका
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउद्देशपत्रिकेची खालीलपैकी वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा : अ) राजकीय कुंडली i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकरी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे ii) एम.व्ही.पायली क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii) के.एम.मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे.बी.कृपालानी पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsगटा बाहेरचा शब्द ओळखा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा, उपासना, सामाजिक पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsराज्यघटनेच्या ‘प्रस्तावने’ बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील विधाने विचारात घ्या : अ) पं.ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेच आत्मा आहे’ असे मानले. ब) बेरूबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1979 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाद्वारे सरनाम्यात- समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणाचे भारतीय ‘राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsराज्यघटनेतील तरतुदी व त्यांची उगमस्थाने या बाबत जोड्या लावा: अ)प्रस्तावना-उद्देश्यपत्रिका i) आयरीश राज्यघटना ब) एकेरी नागरिकात्वाची पद्धत ii)कॅनेडियन राज्यघटना क) प्रबळ केंद्र युक्त संघराज्य iii)अमेरिकन राज्यघटना ड)राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत iv) यु.के.राज्यघटना पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतासंदर्भात सूची अ आणि सूची ब यांच्या जोड्या जुळवा : -सूची अ)- अ)ब्रिटिश राज्यघटना ब)आयर्लंडची राज्यघटना क)ऑस्ट्रेलियाची ड) अमेरिकेची राज्यघटना -सूची- ब)- i)उपराष्ट्रपतींचे पद ii)संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक iii) मार्गदर्शक तत्त्वे iv) कॅबिनेट व्यवस्था पर्यायी उत्तरे :
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतबाबतच्या खालील विधांनांचा विचार करा : अ) संसदीय लोकशाही : ब्रिटिश राज्यघटना ब) संघराज्य : अमेरिकेची राज्यघटना क) मार्गदर्शक तत्त्वे : आयर्लंडची राज्यघटना ड) सामायिक सूची : ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आता बरोबर असलेल्या विधांनांचि निवड करा.
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsव्यक्तींना प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत . अ) उद्देशपत्रिकेत ‘बंदुभाव’ या तत्वाचा समावेश केला. ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. क) हे हक्क वादयोग्य (दादमागता येणारे) आहेत. ड)गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत.
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ठ्ये समजता येतील ? अ) राज्यघटनेने सर्वश्रेष्ठतत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन क) कल्याणकारी राज्य ड)घटनादुरूस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार पर्यायी उत्तरे
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकणाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points……. या नवीन संगणकीय पिढीमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा उपयोग, सर्व काठीनी, सर्वजण, सर्व वेळी करतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसंगणकाचे “डेस्कटॉप” कशाचा संदर्भ देते ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंगणकाचा वेग वाढविण्यासाठी उद्देशाने सी.पी.यू. व रॅम (CPU and RAM) यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती बाब संगणकाचा ‘मेंदू’ समजली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points……..चा वापर काम्पॅक्ट स्वरुपात प्रचंड डेटा संग्रहीत करण्यासाठी केला जातो.
Correct
Incorrect