पुणे महानगरपालिका भरती : job no 599

101

पुणे महानगरपालिका येथे ज्येष्ठ शहरी डिझाइनर, कनिष्ठ शहरी डिझाइनर पदांच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक अणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकारिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ६ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण जागा : ९ जागा

पदाचे नाव & तपशील:

  •  ज्येष्ठ शहरी डिझाइनर
  • कनिष्ठ शहरी डिझाइनर

शैक्षणिक पात्रता: उमेदवार पदव्युत्तर असावा.

नोकरी ठिकाण:  पुणे

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता :  मुख्य अभियंता कार्यालय (रस्ता विभाग), दुसरा मजला, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर, पुणे – ४११००५

मुलाखत तारीख :  ६ फेब्रुवारी २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा        अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  टेलीग्राम चॅनल जॉईन  करा  Join Us on Telegram

ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे  WhatsApp चॅनल जॉईन  करा. Join Us on WhatsApp

अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज                                       Join Us on Facebook

आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम