पुणे महानगरपालिका मध्ये नवीन जागांसाठी भरती जाहीर
Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2024
- पदसंख्या: 78
- शेवटची तारीख: 27/06/2024
Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2024
एमपीसी न्यूज – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर https://www.pmc.gov.in/ ऑफलाइन सादर करावा . एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका भरती मंडळ, पुणे यांनी जून 2024 च्या जाहिरातीत एकूण 78 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत . 13 आणि 27 जून 2024 रोजी बायोडेटा आणि सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रांसह थेट वॉक-इन-मुलाखत.
एकूण जागा : 78
पदाचे नाव & तपशील: प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी.
शैक्षणिक पात्रता: एम.डी./ एम.एस. / डी.एन.बी., एम.बी.बी.एस., डी.एम. / एमसीएच
App Download Link : Download App
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती : मुलाखत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 आणि 27 जून 2024
मुलाखतीची पत्ता: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents