पुणे महानगरपालिका अंतर्गत ४थी ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी!! रिक्त पदांची नवीन भरती सुरु | Pune Mahanagarpalika Recruitment 2023

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

1,765

Pune Mahanagarpalika Recruitment 2023

पुणे महानगपालिका, समाज विकास विभाग अंतर्गत “समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.नमूद केलेली शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या व अनुभवधारक उमेदवारांनी दि. ०७/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत या वेळेत कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११ या ठिकाणी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह सादर करावेत.  टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी त्याच दिवशी सायंकाळी ०५.०० वा. सदर ठिकाणी प्रसिद्ध करणेत येईल.तद्नंतर पात्र यादीतील उमेदवारांनी दि.०८/०६/२०२३ रोजी प्रकट मुलाखतीसाठी (Walk in Interview) उपस्थित रहावयाचे आहे. उमेदवाराने सादर करावयाचा अर्जाचा नमुना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेला आहे.

एकूण जागा : 62

पदाचे नाव & तपशील: समुपदेशक, समुहसंघटिका, कार्यालयीन सहाय्यक, रिसोर्स पर्सन, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र मुख्य समन्वयक, सेवा केंद्र समन्वयक, संगणक रिसोर्स पर्सन (कॉम्प्युटर हार्डवेअर), स्वच्छता स्वयंसेवक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरुस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक CIT, TALLY , 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक, शिलाई मशिन दुरुस्तीकार (प्रशिक्षण केंद्र ), एम्ब्रॉयडरी मशिन दुरुस्तीकार, प्रशिक्षण केंद्र समन्वयक, प्रकल्प समन्वयक, प्रशिक्षण केंद्र – स्वच्छता स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • समाज विकास विभागाकडे कार्यरत असणाऱ्या उमेदवारांसाठी – ५८वर्षे
  • अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – ३८ वर्षे 
  • मागासगर्वीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा – ४३ वर्षे 

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुन 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीची तारीख: 08 जुन 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कै. एस.एम.जोशी हॉल, दारूवाला पुल, के.सी. ठाकरे प्रशाले समोर, सोमवार पेठ, पुणे ४११०११

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Pune Mahanagarpalika Recruitment 2023,

पुणे महानगरपालिका

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम