गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेला होणार सुरुवात! – Pune Police Bharti 2023

Pune Police Bharti 2023

1,054

Pune Police Bharti 2023

Pune Police Bharti 2023 : पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पोसून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीया येत्या गुरुवार (दि.9 March 2023) पासून सुरु करण्यात येणार आहे. मध्यतंरी पोटनिवडणूक प्रक्रियेमुळे या भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र पुन्हा ही प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

त्यानुसार गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी महा आयटी वेबसाईटवरून प्रवेशपत्र प्राप्त करावे. प्रवेशपत्रावरील  तारखेनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

 

 

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

महिला पोलीस शिपाई भरती,

महिला पोलीस,

Pune Police Bharti 2023,

Pune Police Bharti

 

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम