रयत शिक्षण संस्था येथे 848 रिक्त पदांची नवीन भरती | Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2023

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2023

1,247

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2023

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित आणि बी.व्होसी अभ्यासक्रमांसाठी सहाय्यक प्राध्यापका, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 848 रिक्त पदांसाठी पूर्णपणे तात्पुरत्या तत्त्वावर ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. नोंदणी व ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 26 मे 2023 आहे. 

एकूण जागा : 848

पदाचे नाव & तपशील: सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.) 

Fee: Rs.200/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023

निवड प्रक्रिया: मुलाखती

मुलाखतीचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर (Read PDF)

मुलाखतीची तारीख: 30 & 31 मे 2023

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

offer

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

रयत शिक्षण संस्था,

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2023

Table of Contents

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम