[RBI]भारतीय रिजर्व बँक भरती – Job No 450
भारतीय रिजर्व बँक सर्व्हिसेस बोर्ड मुंबई येथे कायदा अधिकारी ग्रेड – बी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, सहाय्यक ग्रंथपाल पदाच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२० आहे.
एकूण जागा : १७ जागा
पदाचे नाव & तपशील: कायदा अधिकारी ग्रेड – बी, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, सहाय्यक ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:२० जानेवारी २०२०
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents