RPF अंतर्गत 4660 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित – १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

RPF Recruitment 2024

11,999

RPF Recruitment 2024

रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “उपनिरीक्षक, हवालदार” पदांच्या एकूण 4660 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.

एकूण जागा : 4660

पदाचे नाव & तपशील: उपनिरीक्षक, हवालदार

शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 – 28 वर्षे

RPF अंतर्गत 4660 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित - १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

 

Fee:

  • सर्व उमेदवार – Rs.500/-
  • SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – Rs.250/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 15 एप्रिल 2024

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

 

 

 

 


🔴Last Date – RPF अंतर्गत लवकरच 2000 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित – १०वी पास उमेदवारांना संधी!!

RPF Recruitment 2024

रेल्वे संरक्षण दल (RPF) अंतर्गत “RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.)” पदांच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीकरिता अधिक माहिती लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 2000

पदाचे नाव & तपशील: RPF/RPSF मध्ये उपनिरीक्षक (Exe.) आणि कॉन्स्टेबल (Exe.)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

RPF अंतर्गत 4660 पदांची मोठी भरती जाहिरात प्रकाशित - १०वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!

App Download Link : Download App

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम