RRB अंतर्गत 9144 पदांकरिता मेगा भरती सुरू

RRB Technician Recruitment 2024

12,593

RRB Technician Recruitment 2024

RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II” पदांच्या एकूण 9144 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे.

एकूण जागा : 9144

पदाचे नाव & तपशील:तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 36 वर्षे
  • तंत्रज्ञ ग्रेड II – 18 ते 33 वर्षे

RRB अंतर्गत 9144 पदांकरिता मेगा भरती सुरू

App Download Link : Download App

Fee:

  • For all candidates – Rs. 500/-
  • SC,ST,Ex-Serviceman, PWED, Female – Rs. 250/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: संगणक आधारित चाचणी

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 एप्रिल 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम