4थी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! सावली (चंद्रपूर) मध्ये “कोतवाल” पदांची नवीन भरती | Saoli Chandrapur Kotwal Recruitment 2023
Saoli Chandrapur Kotwal Recruitment 2023
- पदसंख्या: 16
- शेवटची तारीख: 07/06/2023
Saoli Chandrapur Kotwal Recruitment 2023
तहसील कार्यालय, सावली – चंद्रपूर अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत दिनांक 24 मे, 2023 ते 07 जुन, 2023 रोजी कार्यालयीन वेळेत तहसिलदार, सावली यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. विहीत तारखे नंतर येणाऱ्या व अपुर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.
एकूण जागा : 16
पदाचे नाव & तपशील: कोतवाल
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: सावली, चंद्रपूर
Fee:
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु 500/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी- रु. 300/-
अर्ज पद्धती: ऑफलाईन (प्रत्यक्ष)
निवड प्रक्रिया: लेखी परिक्षा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 जुन, 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: तहसिलदार, सावली यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
Saoli Chandrapur Kotwal Recruitment 2023,
तहसील कार्यालय,