बँकेत नोकरी! – स्टेट बँक ऑफ इंडिया पदांची भरती सुरु होणार!

sbi bharti 2024

244

 

sbi bharti 2024

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यापार वित्त अधिकारी” पदांची 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे.

एकूण जागा : 150

 

पदाचे नाव & तपशील: व्यापार वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: २३ – ३२ वर्षे

बँकेत नोकरी! – स्टेट बँक ऑफ इंडिया पदांची भरती सुरु होणार!

App Download Link : Download App

 

Fee:

  • General/EWS candidates – Rs. 750/
  • SC/ ST/ OBC/ PwBD candidates – No Fees

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2024

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम