🔴 Last Date – SBI ८७७३ लिपिक पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!
SBI Clerk Recruitment 2023
SBI Clerk Recruitment 2023
स्टेट बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार स्टेट बँक ऑफ इंडिया मधील रिक्त 8773 असलेली पदे भरण्याकरिता आयोजित परीक्षेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2023 आहे.
एकूण जागा : 8773
पदाचे नाव & तपशील: लिपिक (कनिष्ठ सहकारी)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- SC / ST – ३३ वर्षे
- ओबीसी – ३१ वर्षे
- अपंग व्यक्ती (सामान्य) – ३८ वर्षे
- अपंग व्यक्ती (SC/ST) – ४३ वर्षे
- अपंग व्यक्ती (OBC) – ४१ वर्षे
App Download Link : Download App
Fee:
- सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. ७५०
- ST/SC/PWD – —
अर्ज पद्धती : ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 डिसेंबर 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents