स्टेट बँक ऑफ इंडिया १५००० पदांची भरती सुरु होणार!!
SBI Recruitment 2024
SBI Recruitment 2024
शंभर दोनशे नव्हे तर तब्बल 12 ते १५ हजार कर्मचाऱ्यांसाठी भरती प्रकिया होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी गुरुवारी दिली. आयटीसोबतच या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या भूमिकांबद्दल प्रशिक्षण देखील दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेत एसबीआयमध्ये 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अखेरीस 2 लाख 32 हजार 296 कर्मचारी होते, जे 2022-23 या आर्थिक वर्षातील 2 लाख 35 हजार 858 कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे आता एसबीआयने भरती प्रकिया सुरू केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे 12,000 ते 15,000 कर्मचारी भरती प्रक्रियेत आहेत, जे सामान्य कर्मचारी आहेत, अशी माहिती दिनेश खारा यांनी दिली.
बँकेच्या नवीन कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी तंत्रज्ञान कौशल्याचा विचार करत आहे, असंही खारा यांनी सांगितलं. आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीत एसबीआय बँकेचा निव्वळ नफा 24 टक्क्यांनी वाढून 20,698 कोटी रुपये झाला आहे. त्यानंतर बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक इक्विटी शेअरवर 13.70 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे आता एसबीआय सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, येत्या काळात तुम्हाला भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत वेबसाइट sbi.co.i ला भेट द्यावी लागेल. यानंतर, उमेदवाराने करिअर लिंकवर क्लिक करावे आणि घोषणेवर जावे आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करावं. आता तुम्हाला नवीन पृष्ठावरील नवीन नोंदणी लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर लॉगिनद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण करता येईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांची भरती सुरू
SBI Recruitment 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “प्रमुख (कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे.
एकूण जागा : 01
पदाचे नाव & तपशील: प्रमुख (कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग)
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट: 55 वर्षे
App Download Link : Download App
Fee:
- General/EWS candidates – Rs. 750/
- SC/ ST/ OBC/ PwBD candidates – No Fees
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
🔴 Last Date – स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! रिक्त पदांसाठी भरती सुरु
SBI Recruitment 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक” पदांच्या एकूण 131 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
एकूण जागा : 131
पदाचे नाव & तपशील: सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार , सहाय्यक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक , क्रेडिट विश्लेषक
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयाची अट:
- सर्कल डिफेन्स बैंकिंग सल्लागार – 60 वर्षे
- सहाय्यक व्यवस्थापक – 30 वर्षे
- उपव्यवस्थापक – 35 वर्षे
- व्यवस्थापक – 38 वर्षे
- सहाय्यक महाव्यवस्थापक – 42 वर्षे
- क्रेडिट विश्लेषक – 25 ते 35 वर्षे
App Download Link : Download App
अर्ज पद्धती: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2024
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा – 1
जाहिरात पहा – 2
जाहिरात पहा – 3
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
🔥 मोफत सराव पेपर्स 🔥
👉🏻 वन विभाग भरती सराव प्रश्नसंच
👉🏻 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच
👉🏻 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच
👉🏻 Indian आर्मी भरती सराव प्रश्नसंच
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!
Table of Contents