🔴Last Date – महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती सुरु

SECR Nagpur Recruitment 2024

1,014

SECR Nagpur Recruitment 2024

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या 861 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता निकारी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑनलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 09 मे 2024 तारीख आहे.

एकूण जागा : 861

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 15 – 24 वर्षे

🔴Last Date - महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  09 मे 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम