शिक्षण सेवक पुणे महानगरपालिका द्वारे 619 पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

Shikshan Sevak Recruitment 2024

428

Shikshan Sevak Recruitment 2024

शिक्षण सेवक पुणे महानगरपालिका अंतर्गत “शिक्षण सेवक” पदांच्या एकूण 619 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 दिवस आहे.

एकूण जागा : 619

पदाचे नाव & तपशील: शिक्षण सेवक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

शिक्षण सेवक पुणे महानगरपालिका द्वारे 619 पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण: पुणे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 दिवस 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 
 

 


खुशखबर! – ३५० कंत्राटी शिक्षण सेवक भरण्याचा निर्णय

Shikshan Sevak Recruitment 2024

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तासिका तत्त्वावर कंत्राटी स्वरूपात शिक्षण सेवक भरण्यास सिंधुदुर्ग जि प चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सोमवारी मंजुरी दिली. शाळा व्यवस्थापन समित्यांना शिक्षण सेवक भरतीचे हे अधिकार देण्यात आले असून तीन महिन्यांसाठी साडेतीनशे शिक्षण सेवक या जिल्ह्यात घेतले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक नसलेल्या 121 शाळांचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला आहे. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास अकराशे शिक्षकांची पदे रिक्त असून शासनाच्या पवित्र पोर्टल वरील शिक्षण सेवक भरतीची प्रक्रिया सुरूच आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे ही प्रक्रिया रेंगाळलेली आहे. त्यामुळे राज्यभराप्रमाणे सिंधुदुर्गातही शिक्षकांची रिक्त पदे असुनही शिक्षण सेवक भरती होऊ शकली नाही. या भरतीसाठी डीएड बेरोजगार उमेदवारांनी अनेक आंदोलने ही केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची या भरती प्रक्रिया विषयात चर्चा झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात जशी कंत्राटी शिक्षण सेवकांची पदे भरण्यात आली तशी भरती सिंधुर्गात व्हावी अशी मागणी ही करण्यात आली होती.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने मोठ्या प्रमाणात जिल्हा बाहेर शिक्षक बदलून गेल्यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढला होता व जवळपास अकराशे शिक्षकांची पदे रिक्त झाले होती. जिल्ह्यात 121 शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू होते. व कार्यरत शिक्षकांवरही अतिरिक्त भार पडत होता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 350 शिक्षणसेवक तासिका तत्त्वावर कंत्राटी स्वरूपात घेण्यास मान्यता दिली आहे. शाळेच्या शाळा व्यवस्थापन समित्यांना हे शिक्षण सेवक घेण्याचे अधिकार देण्यात आले असून त्यांना दरमहा नऊ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा स्वनिधी पुरेसा नसून जिल्हा नियोजन चा निधीही यावर खर्च होणार नाही या मानधनाच्या निधीची मागणी शासनाकडे केली जाईल व त्यांचे मानधन अदा केले जाईल अशी माहिती ही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली.

 

शिक्षण सेवक पुणे महानगरपालिका द्वारे 619 पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

App Download Link : Download App

 

 

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम