दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांची भरती; 10वी पास उमेदवारांनी करा अर्ज!

South Central Railway Recruitment 2024

452

 

South Central Railway Recruitment 2024

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत “सूत्रधार” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.

एकूण जागा : 59

 

पदाचे नाव & तपशील: सूत्रधार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत रिक्त पदांची भरती; 10वी पास उमेदवारांनी करा अर्ज!

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती :  ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जुलै २०२४

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ विभागीय कमर्शियल मॅनेजर ऑफिस, नॉर्थ ब्लॉक, डीआरएम ऑफिस कंपाउंड, दक्षिण मध्य रेल्वे, विजयवाडा-1

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम