दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1202 रिक्त पदांची मेगा भरती सुरु

South Eastern Railway Recruitment 2024

831

South Eastern Railway Recruitment 2024

दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)” पदांच्या एकूण 1202 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

एकूण जागा : 1202

पदाचे नाव & तपशील: ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड)

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:  18 ते 47 वर्षे

दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1202 रिक्त पदांची मेगा भरती सुरु

App Download Link : Download App

 

अर्ज पद्धती: ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जून 2024 

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम