[SRPF] राज्य राखीव पोलिस दल अकोला भरती – Job No 319
SRPF राज्य राखीव पोलिस दल अकोला गट क्र – १८ येथे सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या १७६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.
एकूण जागा : १७६ जागा
पदाचे नाव & तपशील: SRPF पोलीस शिपाई
शैक्षणिक पात्रता: १२ वी पास
वयाची अट: १८ ते ३३ वर्ष
नोकरी ठिकाण: दौंड, जि. पुणे
Fee: General/OBC-NC/EWS: ₹ ४५०/- ।। SC/ST/PWD: ₹ ३५०
अर्ज पद्धती : ऑनलाईन महापरीक्षा पोर्टल द्वारे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ डिसेंबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे टेलीग्राम चॅनल जॉईन करा Join Us on Telegram
ताज्या चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचे WhatsApp चॅनल जॉईन करा. Join Us on WhatsApp
अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज Join Us on Facebook
आमची पोस्ट आवडल्यास कॉमेंट करून सांगा.
Table of Contents