शेवटचे 2 दिवस बाकी: SRPF पोलीस भरती अर्जाची लिंक सुरु -1201 पदांची SRPF पोलीस भरती

SRPF Bharti 2022

  • पदसंख्या: 1201
  • शेवटची तारीख: 15/12/2022
8,112

SRPF Bharti 2022

SRPF Bharti 2022 : आताच प्राप्त माहिती नुसार SRPF राज्य राखीव दल पोलीस भरतीसाठी  वयोमर्यादे मध्ये वाढ करण्यात आली आहे, या निर्णयामुळे कोविड काळात जे उमेदवार पोलीस भरतीस अर्ज करू शकले नाही त्यांना सुद्धा अर्ज करता येईल. तसेच ऑनलाईन अर्ज 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार, अंतिम तारीख लवकरच प्रकाशित होईल. या संदर्भातील अधिकृत वेबसाईट वर GR आणि माहिती अजून यायची आहे.

एकूण जागा : 1201 जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

शैक्षणिक पात्रता: 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:

  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee:

  • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
  • मागास प्रवर्ग: रु. 350 /-

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2022

SRPF  Bharti Maharashtra Vacancy 2022

1                      SRPF Group 1 Pune (रा. रा. पो. ब, गट 1 पुणे) 119
2                   SRPF Group 2 Pune (रा. रा. पो. ब, गट 2 पुणे) 46
3                   SRPF Group 4 Nagpur (रा. रा. पो. ब, गट 4 नागपूर) 54
4                   SRPF Group 5 Daund (रा. रा. पो. ब, गट 5 दौंड) 71
5                   SRPF Group 6 Dhule (रा. रा. पो. ब, गट 6 धुळे) 59
6                   SRPF Group 7 Daund (रा. रा. पो. ब, गट 7 दौंड) 110
7                   SRPF Group 8 Mumbai (रा. रा. पो. ब, गट 8 मुंबई) 75
8                   SRPF Group 10 Solapur (रा. रा. पो. ब, गट 10 सोलापूर) 33
9                   SRPF Group 15 Gondia (रा. रा. पो. ब, गट 15 गोंदिया) 40
10            SRPF Group 16 Kolhapur (रा. रा. पो. ब, गट 16 कोल्हापूर) 73
11         SRPF Group Ahamednagar (रा. रा. पो. ब, गट 19 कुसडगाव, अहमदनगर) 278
12                  SRPF Group 18 Nagpur (रा. रा. पो. ब, गट 18 नागपूर) 243
Total 1201

 

पोलीस भरती अर्ज सुरु- जिल्ह्यानिहाय जाहिराती प्रकाशित !!- 17,130 पदांची पोलीस भरती !

 

महत्वाचे निर्णय आणि सूचना 

पोलीस भरती संदर्भातील पूर्ण नियम, अटी आणि माहिती शेवटचे 2 दिवस बाकी: SRPF पोलीस भरती अर्जाची लिंक सुरु -1201 पदांची SRPF पोलीस भरती 1

 

पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा- पूर्ण माहिती शेवटचे 2 दिवस बाकी: SRPF पोलीस भरती अर्जाची लिंक सुरु -1201 पदांची SRPF पोलीस भरती 1

 

अर्ज सुरु होण्याची तारीख 09-11-2022 00.00 वा.
अर्ज बंद होण्याची तारीख 30-11-2022 24.00 वा.
ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 30-11-2022 24.00 वा.

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पूर्ण माहितीची Pdf पहा   

 

App Download Link : Download App


आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

 
 

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

SRPF Bharti,

SRPF पोलीस भरती,

SRPF Bharti 2022