सशस्त्र सीमा बलात फक्त 10वी पास वर 1646 जागांसाठी भरती सुरु! | SSB Recruitment 2023
- पदसंख्या:
- शेवटची तारीख:
SSB Recruitment 2023
सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) मध्ये अग्निवीर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे. अर्ज करण्याची लिंक आणि जाहिरात pdf स्वरूपात तसेच या संस्थेची अधिकृत वेबसाईट आम्ही दिली आहे.
एकूण जागा : 1646
पदाचे नाव & तपशील:
जाहिरात क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
338/RC/SSB/Combined Advt./Head Constable (Non-GD)/2023 | 1 | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) | 15 |
2 | हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) | 296 | |
3 | हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) | 02 | |
4 | हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) | 23 | |
5 | हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) | 578 | |
338/RC/SSB/Combined Advt./Constable (Non-GD)/2023 | 6 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 96 |
7 | कॉन्स्टेबल (व्हेटनरी) | 14 | |
8 | कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर) | 07 | |
9 | कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर) | 416 | |
338/RC/SSB/COMBINED ADVT./SUB-INSPECTORS/2023 | 10 | ASI (फार्मासिस्ट) | 07 |
11 | ASI (रेडिओग्राफर) | 21 | |
12 | ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन) | 01 | |
13 | ASI (डेंटल टेक्निशियन) | 01 | |
338/RC/SSB/COMBINEDADVT./SUB-INSPECTORS/2023 | 14 | सब इंस्पेक्टर (पायोनिर) | 20 |
15 | सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन) | 03 | |
16 | सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन) | 59 | |
17 | सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला) | 29 | |
338/RC/SSB/ADVT./ASI(STENO)/2023 | 18 | ASI (स्टेनोग्राफर) | 40 |
355/RC/SSB/AC(VETTY)/2020 | 19 | असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) | 18 |
Total | 1646 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
- पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.7: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI +01 वर्ष अनुभव
- पद क्र.10: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) B.Pharm/D.Pharm
- पद क्र.11: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
- पद क्र.15: 10वी उत्तीर्ण (ii) ITI (iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्ष अनुभव
- पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
- पद क्र.17: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (iii) GNM (iii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.18: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी
वयाची अट: 18 जून 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
- पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
- पद क्र.6: 21 ते 27 वर्षे.
- पद क्र.7: 18 ते 25 वर्षे.
- पद क्र.8: 18 ते 25 वर्षे.
- पद क्र.9: 18 ते 23 वर्षे.
- पद क्र.10 ते 13: 20 ते 30 वर्षे.
- पद क्र.14: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.15:18 ते 30 वर्षे
- पद क्र.16: 30 वर्षांपर्यंत
- पद क्र.17: 21 ते 30 वर्षे.
- पद क्र.18: 18 ते 25 वर्षे.
- पद क्र.19: 23 ते 35 वर्षे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 जून 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा हेड कॉन्स्टेबल
जाहिरात पहा कॉन्स्टेबल
जाहिरात पहा ASI
जाहिरात पहा सब इंस्पेक्टर
जाहिरात पहा ASI (स्टेनोग्राफर)
जाहिरात पहा असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)
ऑनलाईन अर्ज करा ( हेड कॉन्स्टेबल )
ऑनलाईन अर्ज करा ( कॉन्स्टेबल )
ऑनलाईन अर्ज करा ( ASI )
ऑनलाईन अर्ज करा ( सब इंस्पेक्टर )
ऑनलाईन अर्ज करा ( ASI (स्टेनोग्राफर) )
ऑनलाईन अर्ज करा ( असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी) )
अधिकृत वेबसाईट
App Download Link : Download App
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
SSB,
SSB Recruitment 2023,
सशस्त्र सीमा बल