10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी SSC MTS 8326 भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित

SSC MTS Recruitment 2024

539

 

SSC MTS Recruitment 2024

मित्रांनो, 10वी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी! SSC MTS भरती अंतर्गत एकूण 8326 पदांच्या भरतीसाठी एसएससी एमटीएस 8326 भरती जाहिरात आता प्रकाशित झाली आहे. या भरतीची अधिसूचना आज 27 जून 2024 रोजी अधिकृत वेबसाइटद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, MTS च्या 4887 रिक्त पदे आणि हवालदाराच्या 3439 रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

एकूण जागा : 8326

 

पदाचे नाव & तपशील: मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

 

10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी SSC MTS 8326 भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित

App Download Link : Download App

नोकरी ठिकाण:  भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

 


✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !!!

Join Us on Telegram

Join Us on WhatsApp

Join Us on Facebook

Join Us on Instagram

 

 

सराव पेपर्स
नवीन जाहिराती
व्हाट्सअँप ग्रुप
जॉइन टेलिग्राम