राजा राममोहन रॉय (आधुनिक भारताचे जनक)

 जन्म:-  २२ मे १७७२  ,राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत

मृत्यू :- २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)  इंग्लंड

 आधुनिक भारताचे जनक./आत्मीय सभा, ब्राह्मो समाज/सती बंदी, एकेश्वरवाद  त्या काळात प्रशासनासाठी वापरली जाणारी भाषा पर्शियन व अमेरिका होती.

त्यामुळे पर्शियन व अरेबिक शिकण्यासाठी त्यांना पाटणा येथे पाठविण्यात आले.

त्यानंतर ते बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी तिबेट व बनारसला गेले. पर्शियन व अरेबिक भाषेत त्यांनी वेदांत ग्रंथ हे पहिले पुस्तक लिहले.

१८१५ मध्ये कोलकत्ता येथे परतल्यावर त्याचे बंगाली भाषेत रुपांतर(भाषांतर) केले.

त्यांना “राजा”हि पदवी मुगल सम्राट अकबर{द्वितीय} याने बहाल केली.

मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते. भारतातून इंग्लंडला जाणारे ते पहिले भारतीय होते

राजा राममोहन रॉय यांना भारतात नव विचाराचे जनक म्हंटले जातात

त्यांनी सर्वप्रथम “ब्रह्मपत्रिका”नावाचे वृत्तपत्र सुरु केले

ते पहिले उच्चशिक्षित व्यक्ती होते. ते भारतातून इंग्लडला गेले.

त्यांनी मूर्तीपूजेला,देवदेवतांच्या पूजेला विरोध केला.

जीवसृष्टीचा निर्माता एकच आहे व तो निर्गुण, निराकार आहे,असे ते मानत होते

हिंदू धर्मातील कालबाह्य झालेल्या रूढी व परंपराना त्याचा विरोध होता.

भारतातील समाजाला नवी दिशा देणे ही त्यांची इच्छा होती.

त्यासाठी त्यांनी १८३० साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली.ख्रिश्चन धर्माचा आभ्यास केला.

प्रथा ,परंपराविरुद्ध लढा दिला. भारतातील धर्मव्यवस्था, अर्थव्यवस्था, व शिक्षणव्यवस्था यासंदर्भात लेखन करण्यास सुरुवात केली.

त्यासाठी काही वृतपत्रे तसेच सुधारणा चळवळ सुरु केली.त्यांना भारतीय सुधारणेचे जनक म्हटले जाते. त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कैमुदी हे बंगाली भाषेतील तर १२ एप्रिल १८२२ रोजी मिरात_उल_ अखबार हे पर्शियन व्रतपत्र सुरु केले. त्यांनी १८२८ साली प्रेसिदेन्शी कॉलेज सुरु केले.

Be the first to comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा