SRPF
Current Openings

[Police Bharti] औरंगाबाद पोलीस चालक भरती Job No 295

Post Views: 115  Police Bharti पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर यांचे आस्थापनेवर पोलीस चालक शिपाई पदाच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबर २०१९ आहे.   […]